Ad will apear here
Next
अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त खाऊवाटप
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ग्राहक अधिकार कक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विशाल बोर्डे व पुणे शहर अध्यक्ष विशाल साळवे यांच्या हस्ते सी. रंगनाथ कर्णबधिर विद्यालय येथे खाऊवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

या वेळी ग्राहक अधिकार कक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष रोहित कासारे व वडगावशेरीचे अध्यक्ष गौरव काबंळे, युवक आघाडीचे वडगावशेरी मतदारसंघाचे उपाध्यक्ष राजेश गंगावणे उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZXBBF
Similar Posts
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसोबत दीपोत्सव पुणे : ‘शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. रोज सकाळी संपूर्ण शहर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कामगारांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, यासाठी
आठवलेंना मंत्रिपद मिळाल्याने ‘रिपाई’च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
‘बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक’ पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाच्या विकासाला दिशा दिली. सर्व समाजाला एकसंध ठेवत समतेची वागणूक देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजच्या घडीलाही बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक आहेत’, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language